एक्स्प्लोर
Divyanka Tripathi : निखळ हास्य अन् घायाळ करणाऱ्या अदा; दिव्यांका त्रिपाठीचा क्लासी लूक

(Photo:@divyankatripathidahiya/IG)
1/9

Divyanka Tripathi Latest Photoshoot : टेलिव्हिजन दिव्यांक त्रिपाठ नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वी दिव्यांकानं आपल्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. दिव्यांताचा शरारा लूक सर्वांना आवडत असून तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Photo:@divyankatripathidahiya/IG)
2/9

या फोटोंमध्ये दिव्यांकानं शरारा सूट वेअर केला आहे. त्यासोबत तिनं गळ्यात हेव्ही चोकर घातला आहे. ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे. (Photo:@divyankatripathidahiya/IG)
3/9

दिव्यांकानं केस मोकळे सोडले आहेत. तसेच फोटोमध्ये तिनं तिच्या निखळ हास्यानं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. (Photo:@divyankatripathidahiya/IG)
4/9

दिव्यांका सध्या आपल्या कामात बिझी आहे. काही दिवसांपूर्वी तिनं आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत माहिती दिली होती. यामध्ये ती वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे. (Photo:@divyankatripathidahiya/IG)
5/9

यापूर्वी दिव्यांका खतरो के खिलाडी सीझन 11 मध्ये दिसून आली होती. या शोमध्ये तिनं खतरनाक स्टंट करुन सर्वांना हैराण केलं होतं. (Photo:@divyankatripathidahiya/IG)
6/9

खतरो के खिलाडी 11 मध्ये दिव्यांका उपविजेती ठरली होती. तिने जरी हा शो जिंकला नसेल, तरी तिनं चाहत्यांची मनं मात्र जिंकली आहेत. (Photo:@divyankatripathidahiya/IG)
7/9

(Photo:@divyankatripathidahiya/IG)
8/9

(Photo:@divyankatripathidahiya/IG)
9/9

(Photo:@divyankatripathidahiya/IG)
Published at : 03 Dec 2021 12:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
