एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'चं चौथं पर्व जिंकणाऱ्याला काय बक्षीस मिळणार?
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'चं चौथं पर्व जिंकणाऱ्याला काय बक्षीस मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
![Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'चं चौथं पर्व जिंकणाऱ्याला काय बक्षीस मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/681824ee6b80563fd678deab7163d4a01672462146349254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bigg Boss Marathi 4
1/10
!['बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व संपायघा अवघे काही दिवस शिल्लक आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/b2b1f299b3e0a615d7363e019052f5d9ebf33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व संपायघा अवघे काही दिवस शिल्लक आहेत.
2/10
![येत्या 8 जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/6d808b9b0860f511c3ac792cb33e9e15ddb07.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येत्या 8 जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
3/10
![बिग बॉसचं चौथं पर्व जिंकणाऱ्या विजेत्याला किंवा विजेतीला 15 लाखांचं बक्षीस मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/fa5c1aa9859b919621c8731a001bea9f816ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉसचं चौथं पर्व जिंकणाऱ्या विजेत्याला किंवा विजेतीला 15 लाखांचं बक्षीस मिळणार आहे.
4/10
![टीआरपीच्या शर्यतीत 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व मागे पडलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/ecb85f1d849959014140b23a08d6a592af606.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीआरपीच्या शर्यतीत 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व मागे पडलं आहे.
5/10
![बिग बॉसचं चौथं पर्व जिंकणाऱ्या विजेत्याला किंवा विजेतीला 15 लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/488e9c60368a09f54a3d21933a693e24728bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉसचं चौथं पर्व जिंकणाऱ्या विजेत्याला किंवा विजेतीला 15 लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार आहे.
6/10
![बिग बॉसच्या चौथ्या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/84552dc3b683c7e82acad56263c6bf67bb618.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉसच्या चौथ्या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
7/10
!['बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा जवळ आल्याने चाहते आपल्या लाडक्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/083767b20adfd8f29f540f1fdd69867435867.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा जवळ आल्याने चाहते आपल्या लाडक्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत करत आहेत.
8/10
!['बिग बॉस मराठी 4'च्या महाअंतिम सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/b00b4382f74838df143c4f71570769c636844.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस मराठी 4'च्या महाअंतिम सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
9/10
!['बिग बॉस मराठी 4'चा महाअंतिम सोहळा 8 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/31/666e46f636518041157dbf5938ddf1411b6ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस मराठी 4'चा महाअंतिम सोहळा 8 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे.
10/10
!['बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 16 स्पर्धक सहभागी झाले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात 16 स्पर्धक सहभागी झाले होते.
Published at : 31 Dec 2022 10:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)