एक्स्प्लोर
PHOTO : परी म्हणू की सुंदरा... सोनाली पाटीलच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
sonali patil
1/6

मराठी बिग बॉस सीझन 3 फेम अभिनेत्री सोनाली पाटील सोशल मीडियावर प्रंचड सक्रिय आहे. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
2/6

नुकतेच सोनाली पाटीलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
Published at : 13 Jul 2022 11:36 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























