Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरून संभ्रम कायम Special Report
निवडणूक कोणतीही असली तर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी काय करणार याकडे सर्वांचं लक्ष असतं. गेल्या २ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यात भरपूर चर्चा, बैठका व्हायच्या पण शेवटच्या क्षणी बोलणी फिस्कटायची. आताही आंबेडकरानी एकाच वेळी सर्वांना वेटिंगवर ठेवल्याचं चित्र आहे. पाहुयात हा रिपोर्ट
वंचित बहुजन आघाडीची कुठे काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे तर कुठे महायुतीतील दोन महत्वाच्या पक्षांसोबत.
बाळासाहेब म्हणजेच प्रकाश आंबेडकर कुठे कुणासोबत निवडणूक लढणार हा सस्पेन्स कायम आहे, आणि त्याचं उत्तर अनेक जण शोधत आहेत.
बाळासाहेबांनी स्वतः स्पष्टपणे या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलंय
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्यात युती होताना आपल्याला दिसतायय
मात्र यामध्ये कोणतंही प्रामाणिकपणा नाही
गरजेपुरता या युती आहेत, यांचा भाग आन्ही ही आहोत
काही ठिकाणी राष्ट्रवादी, काही ठिकाणी शिवसेने सोबत ही बोलणं सुरु आहे
भाजप बरोबर आमचे संबंध ठेवणार नाही आन्ही ठरवलं आहे
त्यामुळे भाजप सोडून आन्ही सर्वाशी बोलतोय
एका जिल्ह्यात दोन भागात आहेत एका भागात पक्ष आहेत दुसऱ्या भागात पक्ष नाही अशी स्थिती आहे
या कारणामुळे कुठल्या एका पक्षाशी राज्य पातळीवर युती करता येतं नाही
त्यामुळे महापालिका स्तरावर युती कराव्या लागतयात
त्यामुळे आम्ही एकाच जिल्ह्यात दोन महापालिका असतील तर एका पालिकेत एका पक्ष सोबत दुस्र्या पालिकेत दुस्र्या बरोबर पण आम्ही आहोत))

All Shows