मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिझनची मेघा धाडे ही अभिनेत्री विजयी ठरली होती.मेघा, सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या बिग बॉसमधील मैत्रीने अनेकांचे लक्ष वेधले होते. (instagram/Sai Lokur)
2/6
सईने नुकतेच शर्मिष्ठा आणि मेघासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहे. (instagram/Sai Lokur)
3/6
सईने हे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले 'आम्ही आणि आमचे better halves' (instagram/Sai Lokur)
4/6
मेघा आणि सई एकमेकींचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. (instagram/ Megha Dhade)
5/6
या तिघींच्या सोशल मीडियावर फोटोंना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. (instagram/ Megha Dhade)
6/6
बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये मेघा आणि शर्मिष्ठा यांची भट झाली. नंतर त्या दोघी मैत्रीणी झाल्या. (instagram/ Megha Dhade)