एक्स्प्लोर
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत राज-कावेरी अडकणार लग्नबंधनात, पाहा फोटो
Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राज येत्या 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.
![Bhagya Dile Tu Mala : कावेरी आणि राज येत्या 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/ef230d4b2aead5aee2b8ed0dbb6382f21677312407049254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhagya Dile Tu Mala
1/10
!['भाग्य दिले तू मला' या मालिकेत राज-कावेरीचा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/9f817248160804ce60923faca0aa4123680bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भाग्य दिले तू मला' या मालिकेत राज-कावेरीचा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे.
2/10
![मोठ्या धुमधडाक्यात राज-कावेरीचं लग्न होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/47db097c2c4a445a3dcad94d6672e9c3cde6b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोठ्या धुमधडाक्यात राज-कावेरीचं लग्न होणार आहे.
3/10
![राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/afe24cb3a49aef712ba10c961fbcd71c232e3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
4/10
![कावेरी आणि राज येत्या 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/9303657ae3373f4cee62d53a1393c755cf787.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कावेरी आणि राज येत्या 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.
5/10
![राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/d2e24cbd9034b37e1740ebae4a4e5eea57bb3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे.
6/10
![लग्नसोहळ्यात राज-कावेरीचा अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/fc2bcfb68ecd2728b07617d38ac679b345ac4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नसोहळ्यात राज-कावेरीचा अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे.
7/10
![सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पार पडणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/34bde331d22a579a8b16a5b52980c43aab203.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पार पडणार आहेत.
8/10
![राज - कावेरीच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/58253f72d564208b7a2a9f9ad31d8f529f96a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज - कावेरीच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
9/10
![राज - कावेरीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/4fe72e3bda6bc2f94994785a9bd79bbd90297.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज - कावेरीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
10/10
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/3ccafc00b910e62e6542648f0dc57d94019bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"लग्नगाठ बांधली जाणार राज-कावेरीची, उधळण होणार आनंदाची", असं म्हणत त्यांच्या लग्नसोहळ्याचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे.
Published at : 25 Feb 2023 02:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)