अभिनेत्री श्वेता तिवारीला पाहिलं तर तिच्या वयाचा अंदाज येणं कठीण आहे. विशीतल्या मुलींनाही लाजवेल असा तिचा फिटनेस आहे. शिवाय तिची परफेक्ट फिगर पाहून ती 41 वर्षांची आहे हे कोणालाही खरं वाटणार नाही.
2/5
श्वेता तिवारी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते. श्वेताने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
3/5
या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगांचा लेहंगा चोली परिधान केला आहे.
4/5
श्वेताच्या या पिवळअया रंगाच्या लेहंगा चोलीवर मोत्यांचं कलाकुसर केली आहे. या लेहंग्यावर तिने पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घातल्या असून हलका मेकअप केला आहे.
5/5
इंडियन लूक असो किंवा वेस्टर्न लूक, खरंतर श्वेता सगळ्याच लूकमध्ये कमाल दिसते.