एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!
अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
![अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/9c70bcdd4b71a2670d2ac798411dcaab1671961016463289_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
1/8
![फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/994cfe589bde60b77096a831f138feeaa6a77.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
2/8
![या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/98a9411e3fd52d0a43e0ae7c80d0150d20295.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
3/8
![अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/014200025c68c62d4717797cb8cb6bbc92ec4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
4/8
![रुपालीनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. वेस्टर्न आऊटफिट्समध्ये रुपाली खूप सुंदर दिसतेय.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/7d650ea2ea4f93d5d77f79085491bb51508e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपालीनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. वेस्टर्न आऊटफिट्समध्ये रुपाली खूप सुंदर दिसतेय.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
5/8
![रुपालीच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/92f18a680a0beb0943c6f1ff437d8534cc03f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपालीच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
6/8
![रुपालीचा हा अंदाज चाहत्यांनाही आवडला असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/5a29969a4205ff2d41d52d761c3913c9e3da6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपालीचा हा अंदाज चाहत्यांनाही आवडला असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
7/8
![लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे. आणि केस कर्ल करून मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/a712f2e012f3ecbeec15b97f52304d6c42c6e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे. आणि केस कर्ल करून मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
8/8
![आई कुठे काय करते मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले खलनायिका ‘संजना’ साकारत आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/83cf7f7987bb625d8e0383e90f7d0fbf2b6be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आई कुठे काय करते मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले खलनायिका ‘संजना’ साकारत आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)
Published at : 25 Dec 2022 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)