एक्स्प्लोर
Horror Thriller Serial: रात्रीस खेळ चाले ते आहट; छोट्या पडद्यावरील 'या' हॉरर मालिका तुम्ही पाहिल्यात का?
हॉरर चित्रपट आणि मालिका बघायला अनेकांना आवडतात. जाणून घेऊयात छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या हॉरर मालिकांबद्दल...
Horror Thriller Serials
1/7

आहट या हॉरर मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ही मालिका 1995 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
2/7

आहट या मालिकेत सनी लिओनी, नीलू कोहली यांसारख्या कलाकारांनी काम केलं होतं.
3/7

श्श्श्श...कोई है ही हॉरर मालिका 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत मामिक सिंह, सलिल अंकोला, नेहा देवी सिंह, जितेन लालवानी या कलाकारांनी काम केलं.
4/7

2002मध्ये अचानक 37 साल बाद ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या हॉरर मालिकेत गहोटा गावाची कथा दाखवण्यात आली.
5/7

रात्रीस खेळ चाले 3 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. या मालिकेत माधव अभ्यंकर आणि अपूर्वा नेमळेकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
6/7

ग्रहण ही मालिका 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. ज्यामध्ये रमा नावाच्या महिलेची कथा दाखवण्यात आली आहे.
7/7

ग्रहण या मालिकेत पल्लवी जोशी आणि सुनील बर्वे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
Published at : 03 Aug 2023 06:27 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















