एक्स्प्लोर
Tamannaah Bhatia : तुम हुस्न परी.. अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एथनिक लूक चर्चेत!
तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.
![तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/f5dfe9bd3ca0efdeac398a6a1e1b1e2a1669788378541289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
1/10
![बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या जबरदस्त अभिनयामुळे भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/ec1d0a6052db4e40f45f9527f9af2fa754d2a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या जबरदस्त अभिनयामुळे भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/10
![2005 सालापासून अभिनय क्षेत्रात असलेल्या तमन्नाला खरी प्रसिद्धी 2015 साली आलेल्या 'बाहुबली' या बिग बजेट चित्रपटातून मिळाली.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/e0478c766f723942602e9707c5f183b7bc0e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2005 सालापासून अभिनय क्षेत्रात असलेल्या तमन्नाला खरी प्रसिद्धी 2015 साली आलेल्या 'बाहुबली' या बिग बजेट चित्रपटातून मिळाली.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
3/10
![तमन्नाचे भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. तमन्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार आतूर असतात.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/275d60e8296ed4678a3fd9608c97c23c33b1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्नाचे भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. तमन्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार आतूर असतात.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
4/10
![तमन्ना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी आहे. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/5990f55be77b144f04889b1d8dee5762140e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्ना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी आहे. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
5/10
![तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/1dd85b4ed024252b9224715807aac255a7822.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
6/10
![अभिनेत्री तमन्नाने एथनिक लेहेंगामधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तमन्ना खूप ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/0075608cb4310340fef5559a7e35f5e130144.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तमन्नाने एथनिक लेहेंगामधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तमन्ना खूप ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
7/10
![ब्लू कलरच्या डिझायनर लेहेंगामध्ये तमन्ना भाटिया राजकुमारी दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/9cce06828f8bf6ea2a5174a7a72b41523675f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्लू कलरच्या डिझायनर लेहेंगामध्ये तमन्ना भाटिया राजकुमारी दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
8/10
![तमन्ना लाईटच्या मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह खूप ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/a0b53417357577554a1d72bd604a95ab9a91c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्ना लाईटच्या मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह खूप ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
9/10
![अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 32 वर्षांची आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/c47461c218888b54320e75de25793fc155c36.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 32 वर्षांची आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
10/10
![तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते 'चांद सा रोशन चेहरा'. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/a2609363df429ce139b7d6b1910508b753db6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते 'चांद सा रोशन चेहरा'. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Published at : 30 Nov 2022 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)