एक्स्प्लोर
'क्रू'मधील व्यक्तिरेखेसाठी तब्बूचा होतंय खूप कौतुक; जाणून घ्या!
नुकताच करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट 'क्रू' रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
tabutiful
1/8

स्वत:ला सतत नवनवीन आव्हाने देणारी तब्बू तिच्या अष्टपैलुत्व आणि सदाबहार आकर्षणासाठी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे.
2/8

पुन्हा एकदा एक भूमिका विशेष बनवत, तिच्या क्रू चित्रपटातील गीता ही भूमिका जगभरातील प्रेक्षकांना पसंत पडत आहे.
Published at : 01 Apr 2024 03:31 PM (IST)
आणखी पाहा























