एक्स्प्लोर
Sushmita Sen : 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये सुष्मिता सेनने केला रॅम्प वॉक; पाहा फोटो
Sushmita Sen : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुष्मिता पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली आहे.

Sushmita Sen
1/10

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहे.
2/10

सुष्मिताला गेल्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता.
3/10

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुष्मिता पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली आहे.
4/10

मुंबईत होत असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुष्मिता सहभागी झाली होती.
5/10

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये सुष्मिताने अनुश्री रेड्डीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता.
6/10

'लॅक्मे फॅशन वीक'च्या मंचावर रॅम्प वॉक करताना सुष्मिता खूपच आनंदी दिसून आली.
7/10

सुष्मिताचा रॅम्स वॉक करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
8/10

सुष्मिताचा 'ताली' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/10

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये सुष्मिताने आपल्या अदाकारीने सर्वांना घायाळ केलं आहे.
10/10

सुष्मिता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.
Published at : 11 Mar 2023 05:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
अहमदनगर
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
