1996 मध्ये 'दस्तक' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच चर्चेत असते.(photo:sushmitasen47/ig)
2/6
आज जगभरात तिचे चाहते आहेत, जे सुष्मिताची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.(photo:sushmitasen47/ig)
3/6
बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपमुळे ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.(photo:sushmitasen47/ig)
4/6
अभिनेत्रीने रविवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा रिव्हिलिंग गाऊन घातलेला दिसत आहे.(photo:sushmitasen47/ig)
5/6
लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे .(photo:sushmitasen47/ig)
6/6
तिची स्टाईल पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की ती 46 वर्षांची आहे.(photo:sushmitasen47/ig)