एक्स्प्लोर
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीच्या एका वक्तव्यावरून देशभरात वादळ; काय आहे प्रकरण?
(photo:saipallavi.senthamarai/ig)
1/6

दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीच्या (Sai Pallavi) एका वक्तव्यावरून देशभरात वादळ उठले आहे.(photo:saipallavi.senthamarai/ig)
2/6

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘या चित्रपटात काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण, त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?’(photo:saipallavi.senthamarai/ig)
Published at : 16 Jun 2022 04:29 PM (IST)
आणखी पाहा























