एक्स्प्लोर
Sonu Nigam Birthday: 'या' गाण्याने सोनू निगमचे रातोरात बदलले नशीब!
प्रसिद्ध गायक सोनू निगम आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो हिंदी गायन उद्योगातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी गायकांपैकी एक आहे.
sonu
1/12

सोनू निगम हे हिंदी सिंगिंग इंडस्ट्रीतील एक मोठे नाव बनले आहे.
2/12

आज त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांचा आवाज ही भारताची ओळख आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत.
Published at : 30 Jul 2024 04:01 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















