एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonam Kapoor : सोनम कपूरचा एअरपोर्ट लूक; फोटो होतायत व्हायरल!
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.
![बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/dfd4769dc85f405749bcc3c16132c1ac1712314930220289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sonam kapoor
1/10
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/a2719771855f8f61c8b886d51f6dee000ca6f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
2/10
![फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/81ccfe053f9b23b88e6697965888837e6aa39.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.
3/10
![बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/6d8a1831ea9df7126018e4c019ee837506ce0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.
4/10
![अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/f9035552731ff3645b24845c6c73daf49cdcd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.
5/10
![सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/bb4ca5d84c5a014b36980cd1801be573ab20f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
6/10
![सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/abea3acb6c246a7f45ee31bee42a4529d01f7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले.
7/10
![सोनम नुकतीच एअरपोर्ट स्पॉट झाली, यावेळी सोनम मल्टिकलरड्रेस मध्ये दिसली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/bdb00b97109e0d7579138b3564160b37eabf0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम नुकतीच एअरपोर्ट स्पॉट झाली, यावेळी सोनम मल्टिकलरड्रेस मध्ये दिसली.
8/10
![या को ओर्ड सेट सोबत तिने कला चष्मा कॅरी केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/69bfcf257302edcd480f247b4b62838db4b47.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या को ओर्ड सेट सोबत तिने कला चष्मा कॅरी केला होता.
9/10
![सोनमच्या हटके लूकने सर्वांचच लक्ष वेधलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/a3441d3b47784970cd3cd2b72cefb9f528219.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमच्या हटके लूकने सर्वांचच लक्ष वेधलं.
10/10
![सोनमचा स्टायलिश लूक इंटरनेटवर खूप आवडला आहे. पुन्हा एकदा सोनम कपूरच्या ग्लॅमरस स्टाइलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.(photo:manavmanglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/76ded9562f8197f87a6dee8231588db8f117f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमचा स्टायलिश लूक इंटरनेटवर खूप आवडला आहे. पुन्हा एकदा सोनम कपूरच्या ग्लॅमरस स्टाइलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.(photo:manavmanglani)
Published at : 05 Apr 2024 04:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion