एक्स्प्लोर
PHOTO: आई झाल्यानंतर सोनम कपूर झाली अधिक स्टायलिश, पाहा तिची सिझलिंग स्टाईल!
सोनम कपूर नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते.आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकने तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
1/10

ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूरची प्रिय मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून काही प्रोजेक्टमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/10

या अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Published at : 18 Dec 2022 12:35 PM (IST)
आणखी पाहा























