एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni: सोनालीने नेसली अनोख्या पद्धतीने साडी; स्टायलिश फोटो चर्चेत!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/72f8a855cc992cf14739b7bb80be9952_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo: sonalee18588/ig)
1/6
![आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (photo: sonalee18588/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/e8a0b57ddb289469dc2be26f8b4266bfecea1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (photo: sonalee18588/ig)
2/6
![दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.(photo:/sonalee18588/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/0d5d4f88d33a0b038b7332775c4109d31d03b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.(photo:/sonalee18588/ig)
3/6
![सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.(photo: sonalee18588/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/d73de21beebad2a294053ca044329c847e4ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.(photo: sonalee18588/ig)
4/6
![सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. (photo: sonalee18588/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/45972e4c5dc9594f7e9801c79f938b50524a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. (photo: sonalee18588/ig)
5/6
![नुकतेच सोनालीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात तिच्या अनोख्या स्टाईलची झलक पाहायला मिळत आहे.(photo: sonalee18588/ig) marathi actress Sonalee Kulkarni](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/285fe1de6c34818d7345416a09c684ecbf468.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच सोनालीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात तिच्या अनोख्या स्टाईलची झलक पाहायला मिळत आहे.(photo: sonalee18588/ig) marathi actress Sonalee Kulkarni
6/6
![सोनालीने या फोटोशूट साठी हटके स्टाईलमध्ये साडी परिधान केली आहे.(photo: sonalee18588/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/03/eabdb427ddc790102a9c6e21fa6002e5f27c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने या फोटोशूट साठी हटके स्टाईलमध्ये साडी परिधान केली आहे.(photo: sonalee18588/ig)
Published at : 03 Jun 2022 05:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)