एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: या वयातही सोनाली मागे टाकते अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना; फोटो पाहाच!
गेल्या अनेक दिवसांपासून सोनाली बेंद्रे कोणत्याही चित्रपटात दिसली नाही, मात्र असे असूनही ती चर्चेत राहते. त्यांची झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
![गेल्या अनेक दिवसांपासून सोनाली बेंद्रे कोणत्याही चित्रपटात दिसली नाही, मात्र असे असूनही ती चर्चेत राहते. त्यांची झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/73c724d16ae5b429d49fa9cbde8ab6971659678980_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
1/6
![बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/12fbaad3ff87309e449978569de3aaf85c19d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
2/6
![सोनालीने तिच्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्याचप्रमाणे तिच्या स्टाईलबाबत चाहतेही वेडे आहेत.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/53b464547c6c8b520d134b46b17f5a2018c4f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने तिच्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्याचप्रमाणे तिच्या स्टाईलबाबत चाहतेही वेडे आहेत.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
3/6
![सोनालीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत; ज्यात ती हटके ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/da0251dad857e236fd65e87e097b04acfe2fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत; ज्यात ती हटके ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
4/6
![सोनालीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हेवी मेकअप केलाय. त्याचबरोबर केस मोकळे सोडले आहेत.या काळ्या रंगाच्या साडीत सोनाली फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/6829584fd1dea76608d529972a010cf401ef0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हेवी मेकअप केलाय. त्याचबरोबर केस मोकळे सोडले आहेत.या काळ्या रंगाच्या साडीत सोनाली फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
5/6
![सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच तिची डेब्यू वेब सिरीज 'द ब्रोकन न्यूज' रिलीज झाली आहे. या मालिकेत ती न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/89d518da267d0b2cc5b7f3ff342c1d623d8d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच तिची डेब्यू वेब सिरीज 'द ब्रोकन न्यूज' रिलीज झाली आहे. या मालिकेत ती न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
6/6
![वयाच्या 47 व्या वर्षी ही अभिनेत्री आजच्या अनेक अभिनेत्रींना तिच्या सौंदर्य आणि फिटनेसने मागे टाकते. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/8e3c668625fbab1105a885e14d542278ac0f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या 47 व्या वर्षी ही अभिनेत्री आजच्या अनेक अभिनेत्रींना तिच्या सौंदर्य आणि फिटनेसने मागे टाकते. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
Published at : 05 Aug 2022 11:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)