एक्स्प्लोर

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

OTT Thriller Series: जर तुम्हाला बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेब सीरिज आवडली असेल आणि त्याच धाटणीच्या थ्रिलिंग वेब सीरिज पाहायच्या असतील, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

OTT Series: ओटीटीवर क्राइम, सस्पेन्स आणि थ्रिलर कंटेंट पाहण्याची आवड असेल आणि ‘आश्रम’मधील बाबा निरालाचा पॉवर गेम तुम्हाला भावला असेल, तर तुमच्यासाठी ही लिस्ट खास आहे. ‘आश्रम’सारखाच थरार, गुन्हेगारी, सत्ता, राजकारण आणि रहस्याचा जबरदस्त डोस देणाऱ्या 7 हिंदी वेब सीरिज (Web Series) आम्ही घेऊन आलो आहोत. वीकेंडला काय पाहायचं, असा प्रश्न पडला असेल तर ही लिस्ट नक्की सेव्ह करून ठेवा. (OTT Release)

1. अनदेखी

OTT - SonyLIV
थीम - सत्ता, गुन्हेगारी आणि सस्पेन्स

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

ताकदवान आणि प्रभावशाली लोक कायद्याला आपल्या खिशात कसं ठेवतात आणि गुन्हे लपवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. अटवाल कुटुंबातील वारसाच्या लग्नसोहळ्यात संतापाच्या भरात एका नर्तकीची हत्या केली जाते. तिचा शोध घेण्यासाठी एक पोलीस अधिकारी येतो, तर एक फिल्म क्रू अटवाल कुटुंबाच्या या घृणास्पद गुन्ह्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, अटवाल कुटुंब आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असते. अशी या वेबसिरीजची कथा आहे.

2. दहन: राकन का रहस्य

OTT - JioHotstar
थीम - अंधश्रद्धा आणि रहस्य

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

‘आश्रम’प्रमाणेच ही सीरिजही अंधश्रद्धा, जुन्या परंपरा आणि आधुनिक विचारसरणी यांच्यातील संघर्ष एका डार्क थ्रिलरच्या माध्यमातून दाखवते. एक बदनाम IAS अधिकारी स्वतःला निर्दोष आणि योग्य सिद्ध करण्यासाठी शिलासपुरा या गूढ प्रथा-परंपरांनी वेढलेल्या ठिकाणी पोहोचतो आणि तिथल्या एका विचित्र प्रकरणाचा तपास हाती घेतो.

3. द रेलवे मेन

OTT - Netflix
थीम - सर्व्हायव्हल ड्रामा आणि भ्रष्ट व्यवस्था

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित ही सीरिज ढिसाळ कारभार आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांचा जीव कसा धोक्यात येतो, हे दाखवते.  2 डिसेंबर 1984 च्या रात्री निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी सर्व अडचणींवर मात करत आपल्या सहकारी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले यावर ही सिरीज आहे.

4. पाताल लोक

OTT - Amazon Prime Video
थीम - तपास आणि सोशल थ्रिलर

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

भारतीय समाज, राजकारण आणि भ्रष्ट व्यवस्थेचं कटू वास्तव या सीरिजमधून समोर येतं. एका क्राइम इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या स्तरांचे अनेक पैलू उलगडले जातात.

5. रंगबाज

OTT - ZEE5
थीम - वास्तविक गुन्हेगारी आणि गन कल्चर

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील वास्तविक गँगस्टर आणि राजकारणातील साटेलोट्यावर आधारित ही सीरिज प्रत्येक सीझनमध्ये एक वेगळी आणि डार्क कथा घेऊन येते.

6. असुर

OTT - JioHotstar
थीम - पौराणिक कथा आणि सायकोलॉजिकल थ्रिलर

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

भारतीय पौराणिक कथा, मानसशास्त्र आणि आधुनिक गुन्हेगारी यांचा अनोखा मेळ या सीरिजमध्ये पाहायला मिळतो. सस्पेन्स आणि थ्रिलरच्या चाहत्यांसाठी ही सीरिज मस्ट-वॉच आहे.

7. मिर्झापूर

OTT - Amazon Prime Video
थीम - क्राइम, सत्ता आणि राजकारण

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

जर तुम्हाला ‘आश्रम’मधील बाबा निरालाचा पॉवर गेम आणि त्याचा दबदबा आवडला असेल, तर पूर्वांचलमधील राजकारण आणि कालीन भैय्याचा दरारा नक्कीच आवडेल.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Embed widget