एक्स्प्लोर
PHOTO: मल्टीकलर ड्रेसमध्ये शत्रुघ्न सिन्हाच्या मुलीने केलं खास फोटोशूट; फोटो चर्चेत!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/75c4dfdc223bc2d4bde5e36fe9d06544_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:aslisona/ig)
1/6
![दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या वेगवेगळ्या लुक्स साठी देखील प्रसिद्ध आहे.(photo:aslisona/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/25d1373ea8a5a731c4aa7aaae11e2b64de027.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या वेगवेगळ्या लुक्स साठी देखील प्रसिद्ध आहे.(photo:aslisona/ig)
2/6
![ती अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. आजकाल सोनाक्षी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (photo:aslisona/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/3f82dc690ea4f70e88433a3ecf5646afc720c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. आजकाल सोनाक्षी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (photo:aslisona/ig)
3/6
![अभिनेत्री देखील सोशल मीडिया प्रेमी आहे आणि याद्वारे तिच्या चाहत्यांशी देखील जोडलेली असते. तिचे इंस्टाग्राम पेज अभिनेत्रीच्या स्टायलिश फोटोशूटने भरलेले आहे. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा नवा लूक पाहायला मिळतो.(photo:aslisona/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/48a827e3ad0995b49b5055d9ff9feadf8ec2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री देखील सोशल मीडिया प्रेमी आहे आणि याद्वारे तिच्या चाहत्यांशी देखील जोडलेली असते. तिचे इंस्टाग्राम पेज अभिनेत्रीच्या स्टायलिश फोटोशूटने भरलेले आहे. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा नवा लूक पाहायला मिळतो.(photo:aslisona/ig)
4/6
![सोनाक्षीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. यामध्ये तीने मल्टीकलर शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.(photo:aslisona/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/d6e38150f5ebff9ea6c62ceaffdbcf3f8b2f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. यामध्ये तीने मल्टीकलर शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.(photo:aslisona/ig)
5/6
![हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनाक्षीने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. (photo:aslisona/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/02c8370f6ced4f741f8d1c86cc57d73849694.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनाक्षीने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. (photo:aslisona/ig)
6/6
![सोनाक्षीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'डबल एक्सएल'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशी आणि झहीर इक्बालसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.(photo:aslisona/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/13/f7c177a65bcd6d637f8c587f27b9f6747769f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'डबल एक्सएल'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशी आणि झहीर इक्बालसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.(photo:aslisona/ig)
Published at : 13 Jun 2022 02:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)