एक्स्प्लोर

Kajal Aggarwal Baby Boy : सिंघम गर्ल काजल अग्रवालने दिला एका मुलाला जन्म!

(photo:kajalaggarwalofficial/ig)

1/6
Kajal Aggarwal Baby Boy : दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालच्या (Kajal Aggarwal) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.(photo:kajalaggarwalofficial/ig)
Kajal Aggarwal Baby Boy : दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालच्या (Kajal Aggarwal) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.(photo:kajalaggarwalofficial/ig)
2/6
सिंघम गर्ल काजल अग्रवालने एका मुलाला जन्म दिला आहे.(photo:kajalaggarwalofficial/ig)
सिंघम गर्ल काजल अग्रवालने एका मुलाला जन्म दिला आहे.(photo:kajalaggarwalofficial/ig)
3/6
काजल सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काजल सोशल मीडियावर शेअर करत असते.(photo:kajalaggarwalofficial/ig)
काजल सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काजल सोशल मीडियावर शेअर करत असते.(photo:kajalaggarwalofficial/ig)
4/6
काजल अग्रवाल आणि गौतम किचलू 30 ऑक्टोबर 2020 रोजी लग्नबंधनात अकडले.(photo:kajalaggarwalofficial/ig)
काजल अग्रवाल आणि गौतम किचलू 30 ऑक्टोबर 2020 रोजी लग्नबंधनात अकडले.(photo:kajalaggarwalofficial/ig)
5/6
काजलचा पती गौतम किचलू हा एक इंटिरियर डिझाइनर आहे आणि त्याचं एक ऑनलाईन स्टोअर आहे. काजल अग्रवालचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.(photo:kajalaggarwalofficial/ig)
काजलचा पती गौतम किचलू हा एक इंटिरियर डिझाइनर आहे आणि त्याचं एक ऑनलाईन स्टोअर आहे. काजल अग्रवालचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.(photo:kajalaggarwalofficial/ig)
6/6
काजल अग्रवाल आणि गौतम किचलूचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत असतात. काही दिवसांपूर्वी काजलने वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिले होते,
काजल अग्रवाल आणि गौतम किचलूचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत असतात. काही दिवसांपूर्वी काजलने वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिले होते,"मी नेहमी अॅक्टिव्ह राहते. प्रेग्नेंसी हा वेगळा आनंद आहे. ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी अॅरोबिक आणि स्ट्रेंथ कंडिशनिंग व्यायाम केला पाहिजे".(photo:kajalaggarwalofficial/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget