एक्स्प्लोर
wedding Bells | मिताली- सिद्धार्थला हळद लागली होssss
1/6

'घोडा मैदान जवळ...' असं म्हणत मागील कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबतचे फोटो पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री मिताली मयेकर हिनं आता तिचाच सूर बदलला आहे. घोडा मैदानात आता आम्ही प्रवेश केला आहे, अशा आशयाचं कॅप्शन देत तिनं नुकतंच एका खास सोहळ्याची छायाचित्र शेअर केली आहेत. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम- @gaatha.co.in/ @mitalimayekar)
2/6

सिद्धार्थनंही सोड मुंजेच्या वेळचं छायाचित्र पोस्ट करत अतिशय मजेशीर अंदाजात, 'सोड मुंज झाली. आता जातो काशी ला. ओके बाय' असं कॅप्शन देत लगीनघाई सुरु झाल्याचे संकेत सर्वांना दिले. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम- @sidchandekar)
Published at :
आणखी पाहा























