प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारीही बोल्ड अन् ब्युटीफुल आहे. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
2/8
पलक तिवारी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळं नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
3/8
सध्या पलक तिचं नुकतंच रिलीज झालेलं गाणं 'मांगता है क्या'मुळे चर्चेत आहेत. या गाण्यात पलक, आदित्य सीलसोबत दिसून आली आहे. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)