एक्स्प्लोर
PHOTO: श्रेया बुगडेचं लेटेस्ट फोटोशूट; इंडो-वेस्टर्न साडीत दिसतेय कमाल!

(photo:shreyabugde/ig)
1/6

अभिनेत्री श्रेया बुगडे ( Shreya Bugde ) 'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.(photo:shreyabugde/ig)
2/6

श्रेया संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. तिला पडद्यावर पाहणं चाहत्यांना नेहमीच आवडतं. श्रेया बुगडे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. (photo:shreyabugde/ig)
3/6

चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. कधी ट्रीपचे तर कधी कामाच्या अपडेटबद्दल ती माहिती शेअर ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. (photo:shreyabugde/ig)
4/6

नुकताच तिनं तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती काळ्या रंगाच्या इंडो-वेस्टर्न साडीमध्ये दिसत आहे.(photo:shreyabugde/ig)
5/6

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोमधून श्रेया प्रेक्षकांचं मनोरंजन करते.(photo:shreyabugde/ig)
6/6

तिच्या अभिनयाचे आणि विनोदी बुद्धीचे अनेक चाहते आहेत. गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम सातत्याने सुरू आहे. श्रेयाने तिच्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.(photo:shreyabugde/ig)
Published at : 18 Jun 2022 01:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
