एक्स्प्लोर
Big Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातून मीरा बाहेर; कोण होणार विजेता?
mira
1/6

पहिल्या एपिसोडपासूनच ‘बिग बॉस’ मराठीचा तिसरा सिझन चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचसोबत चर्चेत आली ती बिग बॉसची स्पर्धक मीरा जगन्नाथ. (photo:mirajagga/ig)
2/6

'बिग बॉस मराठी सिझन 3' शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोचा विजेता कोण ठरेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (photo:mirajagga/ig)
Published at : 24 Dec 2021 02:48 PM (IST)
आणखी पाहा























