एक्स्प्लोर
Shibani dandeka : लग्नानंतर शिबानीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा लेटेस्ट फोटोशूट

Shibani Dandekar
1/6

शिबानी दांडेकर आता मिसेस अख्तर झाली आहेत. आजकाल तिच्या लग्नाबरोबरच शिबानी तिच्या फोटोंमुळेही खूप चर्चेत आहे. अलीकडेच, शिबानीचे लेटेस्ट फोटोशूट समोर आले आहे.
2/6

नुकतेच शिबानी दांडेकरने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिबानीचा अतिशय बोल्ड आणि सिझलिंग लूक पाहायला मिळतोय.
3/6

बोल्डनेसबरोबरच शिबानीच्या चेहऱ्यावर नव्या नवरीची चमकही स्पष्ट दिसत आहे. फोटोंमध्ये शिबानी खूपच सुंदर दिसत आहे.
4/6

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी शिबानीने तिचे केस लांब बनमध्ये ठेवले आहेत. तसेच तिने तिचा मेकअप अगदी साधा ठेवला आहे.
5/6

शिबानी दांडेकरच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. यावरून, तिच्या फोटोंना चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज लावू शकता.
6/6

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी 2018 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. 19 फेब्रुवारी रोजी शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी विवाह केला.
Published at : 27 Feb 2022 02:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
