एक्स्प्लोर
Ananya Panday Pics: 'सेल्फी क्वीन' अनन्या पांडेने वेधलं लक्ष, नवे फोटो पाहून चाहते घायाळ!
अभिनेत्री अनन्या पांडेने नुकताच तिचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
1/6

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते. बी-टाऊनच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अनन्याचे काही ताजे फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
2/6

अनन्या पांडेने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
3/6

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की अनन्या पांडे आरशासमोर सेल्फी काढताना दिसत आहे, ज्यामध्ये तिचा लूक अप्रतिम दिसत आहे.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
4/6

अनन्या पांडेचे हे जबरदस्त फोटो पाहून तिच्या सौंदर्याचा सहज अंदाज लावला जाऊ शकतो.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
5/6

अनन्या पांडेचे हे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत. ज्या अंतर्गत अनन्याच्या या लेटेस्ट फोटोंवर चाहते प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
6/6

सध्या अनन्या पांडे तिच्या आगामी 'लाइगर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे. या चित्रपटात अनन्या दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.(फोटो सौजन्य:ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 13 Aug 2022 02:01 PM (IST)
आणखी पाहा























