एक्स्प्लोर
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री सौम्या टंडनने शेअर केला पिंक लूक; पाहा फोटो!

(photo:saumyas_world_/ig)
1/6

'भाभी जी घर पर हैं' फेम सौम्या टंडन ही टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. (photo:saumyas_world_/ig)
2/6

भाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि 'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. (photo:saumyas_world_/ig)
3/6

सौम्या टंडनच्या चित्रपट करीअरबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात झाली. सौम्याने जब वी मेट या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. (photo:saumyas_world_/ig)
4/6

सौम्या नुकतंच एक नवं फोटोशूट केला आहे ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(photo:saumyas_world_/ig)
5/6

या फोटोमध्ये सौम्या गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. यासोबतच ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:saumyas_world_/ig)
6/6

सौम्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना अपडेट करत असते. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.(photo:saumyas_world_/ig)
Published at : 13 Jul 2022 03:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
