एक्स्प्लोर
सारा जमाना 'सारा'का दिवाना... सचिन तेंडुलकरच्या लेकीचा लेटेस्ट लूक पाहिलात का?
सारा तेंडुलकरचा (Sara Tendulkar) एक मोठा चाहतावर्ग आहे. सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. (Photo : saratendulkar)
(Photo : saratendulkar)
1/9

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लाडकी लेक साराने (Sara Tendular) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. (Photo : saratendulkar)
2/9

सारा तेंडुलकरचा (Sara Tendulkar) एक मोठा चाहतावर्ग आहे. सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. (Photo : saratendulkar)
Published at : 08 Mar 2024 05:10 PM (IST)
आणखी पाहा