एक्स्प्लोर
PHOTO: कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर सारा अली खान बोलली..
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/046bc41dc6ba811c2433c540b1619e5c1699512130630289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sara ali khan
1/9
!['कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा लोकप्रिय टॉक शो कार्यक्रम आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/e687fbbc91930c2c07f635033802f2765d651.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा लोकप्रिय टॉक शो कार्यक्रम आहे.
2/9
![आता या पर्वाच्या तिसऱ्या भागात सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) हजेरी लावणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/89a71763fb342cb184d06dee2b31959003491.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता या पर्वाच्या तिसऱ्या भागात सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) हजेरी लावणार आहेत.
3/9
!['कॉफी विथ करण 8'च्या मंचावर सारा अली खानने पहिल्यांदाच कार्तिक आर्यनसोबतच्या रिलेशनवर (Sara Ali Khan On Kartik Aaryan Breakup) भाष्य केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/315e858679b1f7ea04c1369fcc9e345c40c78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर सारा अली खानने पहिल्यांदाच कार्तिक आर्यनसोबतच्या रिलेशनवर (Sara Ali Khan On Kartik Aaryan Breakup) भाष्य केलं आहे.
4/9
![करण जौहरने विचारलं की,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/b54154e27164352df1cf757f5bbc6ef678419.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जौहरने विचारलं की,"नातं संपल्यानंतर मैत्री कायम ठेवणं ही सोपी गोष्ट आहे का?". याचं उत्तर देत सारा अली खान म्हणाली,"मैत्री असो, व्यावसायिक काम असो वा नातं असो. मी एखाद्या गोष्टीवर माझा वेळ खर्च करत असेल तर मला या कोणत्या गोष्टीचा फरक पडत नाही".
5/9
![सारा अली खान पुढे म्हणाली,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/2cf15632c6f363c0b40a63219dbaee5f4ea4b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खान पुढे म्हणाली,"आता तुम्ही कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहात किंवा दुसऱ्या दिवशीचं तुमचं आयुष्य कसं असणार आहे या सर्व गोष्टींचा खूप फरक पडत असतो. पण तुम्ही एखाद्या गोष्टीत न अडकता पुढे जायला हवे. इंडस्ट्रीत कधीच कोणी कोणाचा मित्र नसतो. आज एखादी व्यक्ती तुमच्यासोबत बोलत असेल तर ती व्यक्ती कदाचीत उद्या तुमच्यासोबत बोलणारदेखील नाही. परिस्थितीनुसार तुमची मैत्री अवलंबून असते".
6/9
![सारा अली खान आणि कार्तिक आर्यन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/0839f65b6e7369d35de3154cf9164c1e2ceb0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
7/9
![करण जोहरने (Karan Johar) स्वत: या प्रकरणाचा खुलासा केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/abbfbd0302d920b6982c0530be7706eaefd2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण जोहरने (Karan Johar) स्वत: या प्रकरणाचा खुलासा केला आहे.
8/9
![पण काही कारणाने त्यांचं नातं बिनसलं आणि त्यांचा ब्रेकअप झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/509fad3ccab508a0a3fe58d6c0e1754512b5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण काही कारणाने त्यांचं नातं बिनसलं आणि त्यांचा ब्रेकअप झाला.
9/9
![अनन्या आणि कार्तिकदेखील काही वेळ डेट करत होते. करणने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. एकंदरीत कार्तिकला डेट करणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींना करणने एका मंचावर बोलावलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/72c23a3030229e1f22aaedeb6da6d53984ee6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनन्या आणि कार्तिकदेखील काही वेळ डेट करत होते. करणने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. एकंदरीत कार्तिकला डेट करणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींना करणने एका मंचावर बोलावलं.
Published at : 09 Nov 2023 12:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)