एक्स्प्लोर
In Pics | निसर्गरम्य लडाखला पोहचली सारा अली खान, Radhika Madan सोबतच्या ट्रिपचे फोटो केले शेअर

Feature_Photo_9
1/7

बॉलिवूडची चुलबुली गर्लअभिनेत्री सारा अली खान सध्या लेह लडाखला गेली आहे. सारा अली खानने तिच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
2/7

सारा अली खान लडाख बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीसोबत फिरायला गेली आहे. सारा अली खान लहानपणीची मैत्रीण राधिका मदान सोबत ट्रीपला गेली आहे.
3/7

दोन दिवसापूर्वी त्या लडाखला गेल्या असून आता त्यांनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
4/7

निसर्गरम्य ठिकाणी शांततेत क्षण घालवत आहे, असे कॅप्शन लिहित साराने फोटो शेअर केले आहे.
5/7

साराने मंदिरातील देखील काही फोटो शेअर केले आहे.
6/7

सारा आणि राधिका लडाखला फिरण्यासाठी गेल्या आहेत की काही कामानिमित्त हे अद्याप कळाले नाही.
7/7

साराला ही ट्रिप फारच आवडल्याचे दिसत आहे कारण साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बरेच फोटो शेअर केले आहेत.
Published at : 27 Aug 2021 10:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
