एक्स्प्लोर
Salman Khan : सलमान खान मुंबईत सुरू करणार अत्याधुनिक सुविधा असलेलं 19 मजली हॉटेल
Salman Khan : सलमान खान मुंबईत अत्याधुनिक सुविधा असलेलं 19 मजली हॉटेल सुरू करणार आहे.

Salman Khan
1/10

सलमान खान आता मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर 19 मजली हॉटेल बांधणार आहे.
2/10

सलमान खान कार्टर रोडवरील सी-फेसिंग प्लॉटवर हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे.
3/10

सलमानच्या हॉटेलच्या आराखड्याला बीएमसीनेदेखील मंजुरी दिली आहे.
4/10

सलमान खानच्या 19 मजली हॉटेलची उंची 69.9 मीटर असेल.
5/10

सलमानच्या हॉटेलचा पहिला आणि दुसरा मजला कॅफे आणि रेस्टॉरंटसाठी, तिसरा मजला जिम आणि जलतरण तलावासाठी तर चौथा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी तर पाचवा आणि सहावा मजला कन्व्हेन्शन सेंटरसाठी असेल.
6/10

तसेच सलमानच्या हॉटेलचे सात ते 19 मजल्यापर्यंतचे मजले हॉटेल वापरासाठी असतील.
7/10

सलमानला नुकतीच 'टायगर 3'च्या सेटवर गंभीर दुखापत झाली आहे.
8/10

सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
9/10

सलमान खानचे 'किक 2', 'टायगर 3' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
10/10

सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 20 May 2023 01:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
