एक्स्प्लोर
sai tamhankar : ब्लॅकबेरी! सई ताम्हणकरचे बोल्ड अन् ब्युटीफूल फोटो
sai tamhankar : सईने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चर्चेत आले आहेत.
सईच्या ब्लॅक ड्रेसमधील फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
1/7

सईने ब्लॅक आऊटफिटमधले काही फोटो शेअर केले आहेत.
2/7

तिचे हे फोटो चाहत्यांच्याही चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
Published at : 24 Jul 2024 02:21 PM (IST)
आणखी पाहा























