एक्स्प्लोर
PHOTO: सारेगमप लिटिल चॅम्प्सने घेतली राज ठाकरेंची भेट, महाअंतिम सोहोळ्याआधी घेतले आशीर्वाद!
little champs
1/6

SRGMP : सारेगमप (SRGMP) लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहोळ्याआधी स्पर्धकांनी राज ठाकरेंचे आशीर्वाद घेतले आहेत. पंचरत्नांचं योग्य मार्गदर्शन, मृण्मयी देशपांडेचे खुमासदार सूत्रसंचालन आणि 14 लिटिल चॅम्प्सच्या धमाकेदार सादरीकरणामुळे 'सारेगमप' लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व चांगलेच गाजले. अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवली. (photo:zeemarathiofficial/ig)
2/6

या 14 स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला. या 14 अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणं पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होतं. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. (photo:zeemarathiofficial/ig)
Published at : 02 Dec 2021 01:26 PM (IST)
आणखी पाहा























