एक्स्प्लोर
Rubina Dilaik: रुबिनाने पिवळ्या रंगाच्या हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये दाखवला स्टायलिश अवतार; चाहते घायाळ!
(फोटो :rubinadilaik/ig)
1/6

टीव्ही अभिनेत्री रुबिना०ने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात एक वेगळी आणि खास ओळख मिळवली आहे. तिला तिच्या सुपरहिट टीव्ही शो 'छोटी बहू'मधून विशेष लोकप्रियता मिळाली. (फोटो :rubinadilaik/ig)
2/6

तेव्हापासून ती सुसंस्कृत सून आणि मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात रुबिना तिच्या पडद्यावरील जगापेक्षा खूप वेगळी आहे.(फोटो :rubinadilaik/ig)
Published at : 03 Jun 2022 12:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























