एक्स्प्लोर
PHOTO : ‘बेबी डॉल मे सोने दी...’, रुबीना दिलैकच्या घायाळ करणाऱ्या अदा!
रुबिनाला नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलगी म्हणून आपण पहिले आहे. वास्तविक जीवनात, अभिनेत्री खूप आणि बोल्ड आहे.
![रुबिनाला नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलगी म्हणून आपण पहिले आहे. वास्तविक जीवनात, अभिनेत्री खूप आणि बोल्ड आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/7eeaf763581f53be2558c680457f5d2a1669718238052289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
1/10
![अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या पात्रांनी स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/dbe0606e2aa531e1447f98c07c52a824b00d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या पात्रांनी स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
2/10
![सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात तिने कोणतीही कसर सोडली नाही. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/2ead21d4749019bee1421084ccaa0334d0ceb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात तिने कोणतीही कसर सोडली नाही. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
3/10
![याशिवाय खऱ्या आयुष्यातही लोकांनी तिला खूप पसंत केले आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/8b57b34efd48ecc6bad2a1692fbf1566ce5fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय खऱ्या आयुष्यातही लोकांनी तिला खूप पसंत केले आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
4/10
![गेल्या काही काळापासून ती रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/848fe140c88dade83851ce6eecfb11e8ca43c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही काळापासून ती रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
5/10
![रुबिनाचे चाहते देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/8047de0316b5b5bfb26b0d90a3d3ef415437a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिनाचे चाहते देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
6/10
![अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह राहू लागली आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/afe985ff12e465a2ceb14f12f343b4022655d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह राहू लागली आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
7/10
![जवळपास दररोज ती इन्स्टाग्रामवर तिचा नवीन लूक शेअर करत असते. आता सर्वांच्या नजरा तिच्या लेटेस्ट फोटोशूटकडे लागल्या आहेत. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/6a4ea96b29b0a5514244571bc9640d1847aa8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास दररोज ती इन्स्टाग्रामवर तिचा नवीन लूक शेअर करत असते. आता सर्वांच्या नजरा तिच्या लेटेस्ट फोटोशूटकडे लागल्या आहेत. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
8/10
![यामध्ये ती स्काय ग्रे कलरच्या साडी सोबत स्टायलिश ब्लाऊज परिधान केलेली दिसत आहे. तिने ही साडी अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये कॅरी केली आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/8f837abbf4eea5a0bf742560a7747d87f5a9a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये ती स्काय ग्रे कलरच्या साडी सोबत स्टायलिश ब्लाऊज परिधान केलेली दिसत आहे. तिने ही साडी अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये कॅरी केली आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
9/10
![अभिनेत्रीने कमीतकमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. यासोबत रुबिनाने गोल्डन स्टोनचे दागिने घातले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/bf3ce1bc577449c2820ea95868c750912b4dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने कमीतकमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. यासोबत रुबिनाने गोल्डन स्टोनचे दागिने घातले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
10/10
![रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/3118e88bee864f01e0e49562f2a5451aad2b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :rubinadilaik/इंस्टाग्राम)
Published at : 29 Nov 2022 05:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)