एक्स्प्लोर
शिवरायांसमोर रितेश-जेनेलिया जोडीने नतमस्तक; ढोल ताशांच्या गजरानं परिसर दणाणला, 'राजा शिवाजी'च्या प्रदर्शनापूर्वी भिवंडीत सळसळता उत्साह
भक्ती, इतिहास, परंपरा आणि चाहत्यांचे प्रेम यांचा सुंदर संगम घडवणारी ही भेट ‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठी एक सकारात्मक आणि संस्मरणीय क्षण ठरली.
Raja Shivaji Riteish Genelia
Published at : 27 Apr 2026 01:56 PM (IST)
ट्रेंडिंग न्यूज





























