PHOTO : रिंकूचं क्लासी फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल आश्यर्यचकित...
Written By : abp majha web team | Updated at : 08 Nov 2021 12:48 PM (IST)
rinku rajguru
1/7
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे, अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
2/7
आर्ची म्हणजेच रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
3/7
रिंकूनं आपले काही पोट्रेट लूक मधले काही फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात रिंकू खूपच क्लासी दिसतीये (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
4/7
या फोटोमध्ये रिंकूने लाल नऊवारी साडी परिधान केलीये, हिरव्या बांगड्या सोनेरी दागिने आणि एथनिक स्टाईल मध्ये रिंकू जुन्या चित्रपटामधील अभिनेत्री दिसतीये.. (photo credit: rinku rajguru:instagram)