एक्स्प्लोर
PHOTO: कुणाच्या विचारात हरवली रिया चक्रवर्ती? पांढर्या जंपसूटमध्ये दिसतेय ग्लॅमरस!
रिया चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :/rhea_chakraborty/इंस्टाग्राम)
1/10

बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती जेव्हाही पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते.
2/10

ती तिच्या चित्रपट आणि पात्रांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :/rhea_chakraborty/इंस्टाग्राम)
Published at : 28 Sep 2022 10:42 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























