एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Raveena Tandon : वय पन्नास पण ग्लॅमर झकास; पाहा रविनाचा नवा लूक!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/b4e16c20cb0d7ee811470490771d8dc4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo: raveena tandon)
1/6
![टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडन तिचा नवीन अवतार दररोज प्रेक्षकांसमोर सादर करते. (photo:officialraveenatandon/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/363e3637f03cf31439bda823748ad4fb3fd16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडन तिचा नवीन अवतार दररोज प्रेक्षकांसमोर सादर करते. (photo:officialraveenatandon/ig)
2/6
![रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/e1edd3663cc3cae7ff0b38dd9ae6a88f08a5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)
3/6
![रवीना टंडनचे हे फोटो पाहून ती 50 वर्षांची आहे असे वाटत नाही. तिचेआकर्षक व्यक्तिमत्त्व आजही तरुण वयातील चाहत्यांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडते.(Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/ccdfa36946d73f3b0362a6f3b1d20eee6ff4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडनचे हे फोटो पाहून ती 50 वर्षांची आहे असे वाटत नाही. तिचेआकर्षक व्यक्तिमत्त्व आजही तरुण वयातील चाहत्यांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडते.(Instagram/officialraveenatandon)
4/6
![रवीना चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर असली तरी नेहमीच एका तरुण अभिनेत्रीप्रमाणे तिने ग्लॅमर जपलं आहे.(Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/0b9729e7c852b7e4c530147f16a77d9cb60ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर असली तरी नेहमीच एका तरुण अभिनेत्रीप्रमाणे तिने ग्लॅमर जपलं आहे.(Instagram/officialraveenatandon)
5/6
![आजही लाखो वेडे तिच्या सौंदर्याने थक्क होतात. अभिनेत्रीची टोन्ड फिगर आणि चेहऱ्याची चमक अजूनही कायम आहे.(Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/ce03385818093c7eedc8306f70fd69363962b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजही लाखो वेडे तिच्या सौंदर्याने थक्क होतात. अभिनेत्रीची टोन्ड फिगर आणि चेहऱ्याची चमक अजूनही कायम आहे.(Instagram/officialraveenatandon)
6/6
![या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/50eac80205cb9a4bdbe1880b0a8373a440b02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)
Published at : 13 May 2022 03:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion