एक्स्प्लोर
Rashmi Desai: सौंदर्याची खाण; रश्मीच्या नव्या लूकची चर्चा!
रश्मी देसाई तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे. प्रत्येक अवतारातील अभिनेत्रीला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.
(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
1/8

'बिग बॉस' फेम आणि भोजपुरी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
2/8

रश्मीने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अनेक हिट टीव्ही शोसह अनेक भोजपुरी चित्रपटांतून तिच्या अभिनय दाखवला आहे. (फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
Published at : 21 Dec 2022 03:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























