एक्स्प्लोर

Bollywood Celebrities Reaction: 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना'; सोनाक्षी ते विजय, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

Bollywood Celebrities on Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रतिक्रिया सोशल मीडियात व्हायरल.

Bollywood Celebrities on Dharmendra Pradhan

1/8
'कॉकरोच जनता पार्टी'  आणि विद्यार्थी आंदोलकांच्या मागणीला अखेर आज शनिवारी यश आलं आहे.  महिनाभर सुरु असलेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. आज केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

2/8
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांसाठी एक मोठा विजय मानला जात आहे.   यावर आता नेते मंडळींसह बॉलिवूडमधील कलाकारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

3/8
अभिनेत्री स्वरा भास्करने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंनद व्यक्त केला आहे. स्वराने आपल्या इन्स्टाग्रामवर अभिजीत दिपकेंचा जल्लोष साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

4/8
अभिनेता विजय वर्माने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर धर्मेंद्र प्रधान यांचा एक फोटो शेअर केला आहे.  त्याने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना', असं लिहिलं आहे.

5/8
आयशा खान हिनं देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आनंद व्यक्त केला आहे.

6/8
सिंगर आणि रॅपर रफ्तार यानेही  धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.   रफ्तारने  धर्मेंद्र प्रधान यांची पोस्ट शेअर करत,   'जेन झी'ला हट्टी असे म्हटले आहे.

7/8
कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.   'प्रिय मुलांनो.. तुम्ही खरंच अप्रतिम आहात.  पुढे काहीही होवो, विजय तुमचाच आहे', असं त्याने म्हटलं आहे.

8/8
सोनाक्षी सिन्हाने अभिजीत दिपकेंचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!

OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक

काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती

Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget