एक्स्प्लोर
PHOTO: ब्लॅक गाऊनमध्ये रकुल प्रीत सिंहने शेअर केला धमाकेदार लुक, दिसतेय फारच सुंदर!
रकुल प्रीत सिंह तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
1/6

साऊथ चित्रपटांनंतर बॉलिवूडकडे वळलेल्या रकुल प्रीत सिंहला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते हे तिने इंडस्ट्रीला दाखवून दिले आहे.(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
2/6

रकुलने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर लवकरच उच्च स्थान मिळवले आहे. या अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
Published at : 17 Aug 2022 12:35 PM (IST)
आणखी पाहा























