एक्स्प्लोर
Raksha Bandhan 2024: सारा अली खाननं साजरा केला रक्षाबंधन सण, भाऊ तैमुरला बांधली राखी!
बॉलिवूड सेलिब्रिटी आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटात साजरा करत आहेत. काही वेळापूर्वी सारा अली खानने तिच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सारा अली खान सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरी रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी पोहोचली.
1/5

या फोटोमध्ये सारा अली खान आपला धाकटा भाऊ जेह याला राखी बांधताना दिसत आहे. जेह आपली आई अभिनेत्री करिना कपूरच्या मांडीवर बसलेला आहे.
2/5

दुसऱ्या फोटोमध्ये सारा आपला भाऊ इब्राहीम अली खानला टिळा लावताना दिसत आहे.
Published at : 19 Aug 2024 04:32 PM (IST)
आणखी पाहा























