एक्स्प्लोर

Pune international film festival : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'राहगीर - द वेफरर्स' चित्रपटाचे थाटात पार पडले स्क्रिनिंग!

Pune international film festival : 'राहगीर - द वेफरर्स' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज!

'राहगीर - द वेफरर्स' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज! (PC : piffindia)

1/8
निर्माता अमित अग्रवाल यांनी आदर्श टेलिमीडिया प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत 'राहगीर - द वेफरर्स' या चित्रपटाची घोषणा केली आहे. याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते गौतम घोष यांनी केले आहे. (PC : piffindia)

2/8
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रविवारी या सिनेमाचं स्क्रिनिंग पार पडले. या चित्रपटात आदिल हुसैन,तिलोत्तमा शोम,नीरज काबी आणि ओंकारदास मानिकपुरी हे मुख्य भूमिकेत आहे. (PC : piffindia)

3/8
निर्माता अमित अग्रवाल यांनी यापूर्वी आदर्श टेलिमीडिया प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत ‘एमएस धोनी, द अनटोल्ड स्टोरी’ तसेच कंगना रणौतच्या ‘सिमरन’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. (PC : piffindia)

4/8
‘राहगीर – द वेफेरर्स’ या चित्रपटात गरिबीने त्रस्त असलेल्या लोकांमधील भावनिक नातेसंबंधांचे चित्रण सादर करण्यात आले आहे. ज्यांना नवीन आर्थिक संधींच्या शोधात भारतासारख्या विशाल देशात पायी भटकायला भाग पाडले जाते. हा चित्रपट संकटकाळात मानवी सहानुभूतीची कथा सांगतो.  (PC : piffindia)

5/8
'राहगीर - द वेफेरर्स'  चे चित्रीकरण झारखंड राज्यात झाले असून या चित्रपटाचा मोठा भाग रांची आणि नेतरहाटमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. (PC : piffindia)

6/8
निर्माते अमित अग्रवाल याबाबत सांगतात की, 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात असा उदंड प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मला असे वाटते की अशा प्रकारच्या आयोजनामुळे इथे येणार्‍या चित्रपट निर्मात्यांना आणि चित्रपट प्रेमींना एक मोठा आणि खुला व्यासपीठ मिळतो. चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांनी  'राहगीर' चित्रपटाचा आनंद तर घेतलाच, त्याशिवाय चित्रपटाशी संबंधित प्रश्नांवर आपापसात चर्चाही केली. यावरून त्यांचे चित्रपटाशी असलेले नाते अस्सल असल्याचे दिसून येते. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सादर करण्याचा आमचा विचार आहे. (PC : piffindia)

7/8
याप्रसंगी दिग्दर्शक गौतम घोष म्हणाले की, या चित्रपटाद्वारे भारतात राहणाऱ्या गरीब वर्गातील लोकांची कथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.जे जंगलात राहतात आणि कठीण परिस्थितीत जगतात.त्यांची स्वतःची अशी स्वप्ने आणि इच्छा मर्यादित आहेत. मोठ्या शहरांमध्ये आणि गरीब आदिवासी गावात भारतीय वास्तव कसे वेगळे आहे हे चित्रपटातून बघायला मिळणार आहे. गरीबातल्या गरीब लोकांमध्येही जिवंत असलेल्या माणुसकीची ही एक सुंदर कथा आहे. (PC : piffindia)

8/8
'राहगीर: द वेफेरर्स' याआधी अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. यात बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एमएएमआय - मुंबई चित्रपट महोत्सव, शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सिनेमा एशिया चित्रपट महोत्सव (अ‍ॅमस्टरडॅम), केआयएफएफ - कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, आयएफएफके - केरळचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे. (PC : piffindia)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget