एक्स्प्लोर
PHOTO: प्रियांका चोप्राने साईन केलाआणखी एक हॉलिवूड चित्रपट, रुसो ब्रदर्ससोबत करणार काम!
प्रियांका चोप्रा एकापाठोपाठ एक हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. अभिनेत्रीबद्दल मोठी बातमी येत आहे की तिने आणखी एक हॉलिवूड चित्रपट साइन केला आहे.
(pc:priyankachopra/insta)
1/8

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राची कारकीर्द सध्या शिखरावर आहे. प्रियांका एकापाठोपाठ एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. (pc:priyankachopra/insta)
2/8

बॉलीवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केल्यानंतर ही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. (pc:priyankachopra/insta)
Published at : 25 Jan 2024 03:49 PM (IST)
आणखी पाहा























