एक्स्प्लोर
Prarthana Behere : नादच खुळा! प्रार्थनाच्या मोहक अदांनी जिंकली चाहत्यांची मनं
Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरच्या सोशल मीडिया फोटोंची सध्या बरीच चर्चा आहे.
Prarthana Behere
1/6

प्रार्थनाच्या सोशल मीडियावरील फोटोंची कायमच चर्चा असते.
2/6

नुकतच प्रार्थनाने निळ्या रंगाच्या साडीतले तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
3/6

तिच्या दिलखेच अदांनी साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय.
4/6

तिचे फोटो कायमच चाहत्यांच्या पसंतीस पडत असतात.
5/6

तिच्या या फोटोंवरही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
6/6

प्रार्थना ही अनेक मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Published at : 12 Sep 2024 11:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
राजकारण
बीड
व्यापार-उद्योग


















