मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकPHOTO : निखळ सौंदर्य आणि मनमोहक हास्य; Prarthana Behere चे साडीतील हे फोटो होतायंत व्हायरल
PHOTO : निखळ सौंदर्य आणि मनमोहक हास्य; Prarthana Behere चे साडीतील हे फोटो होतायंत व्हायरल
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Sep 2021 01:53 PM (IST)
Feature_Photo_3
1/5
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रार्थना बेहरेने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
2/5
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या प्रमोशनसाठी प्रार्थना आली होती. त्यावेळचे हे फोटो असून ते चांगलेच व्हायरल होत आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
3/5
प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं असून तिच्या कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती.(Photo : @prarthana.behere/IG)
4/5
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. (Photo : @prarthana.behere/IG)
5/5
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून ती छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Photo : @prarthana.behere/IG)