एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Prarthana Behere : नटरंगी नार अन् पैठणीचा साज... प्रार्थना बेहरेचा मनमोहक अंदाज
Prarthana Behere: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.
Prarthana Behere
1/8

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
2/8

प्रार्थनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
3/8

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.
4/8

कॉफी आणि बरंच काही, मितवा या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली.
5/8

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
6/8

'माझी तुझी रेशीम गाठ' या मालिकेमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीस आली. प्रार्थनाचे इन्स्टाग्रामवर दोन मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
7/8

प्रार्थनाचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रार्थनाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
8/8

सर्व फोटो Instagram - prarthana.behere
Published at : 13 Jul 2023 11:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























